वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९३ पृ. २
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९२
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ९/९३ पृ. २

ईश्‍वरशासित वृत्त

चिले: एप्रिल मध्ये अहवाल दिलेल्या ४२,७७८ प्रचारकांमध्ये ८,६८० पायनियर होते. नियमित पायनियरांचा २,८२० नवा उच्चांक गाठला गेला. एप्रिल मध्ये एकूण १०,०९,००१ तासांचा अहवाल दिला गेला.

लेसेटो: एप्रिल मध्ये १,८९५ प्रचारकांनी अहवाल दिला जी मागच्या वर्षांपेक्षा १९ टक्क्यांची वाढ होती.

पोर्तुगल: एप्रिल महिन्यात ४१,४७२ प्रचारकांचा नवा उच्चांक गाठला गेला. एकूण तासांमध्ये, पुनर्भेटींमध्ये, आणि गृह पवित्र शास्त्र अभ्यासांमध्ये देखील नवे उच्चांक होते.

व्हेनेझुला: एप्रिल महिन्यात ६२,०७४ प्रचारकांच्या कठीण परिश्रमाचा परिणाम, तास, पुनर्भेटी, आणि गृह पवित्र शास्त्र अभ्यास यांच्यामध्ये नव्या उच्चांक हा होता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा