-
मत्तय ६:२४ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही; कारण तो एकतर एका मालकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रेम करेल; किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.
-