-
लूक २२:४७ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४७ तो बोलत होता, इतक्यात एक मोठा जमाव तिथे आला. आणि यहूदा नावाचा माणूस, जो बारा शिष्यांपैकी होता, तो त्यांच्यापुढे चालत होता आणि तो येशूचे चुंबन घेण्यासाठी त्याच्याजवळ आला.
-