-
योहान १४:१७ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ अर्थात, सत्याचा आत्मा, जो जगाला मिळू शकत नाही, कारण जग त्याला पाहू शकत नाही आणि त्याला ओळखतही नाही. पण, तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्यासोबत राहतो आणि तुमच्यामध्ये आहे.
-