-
योहान १४:२४ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ ज्याचं माझ्यावर प्रेम नाही, तो मी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करत नाही. तुम्ही माझ्याकडून ज्या गोष्टी ऐकल्या त्या माझ्या नाहीत, तर ज्याने मला पाठवलं त्या पित्याकडून आहेत.
-