-
प्रेषितांची कार्यं ५:२८ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२८ “या नावाने लोकांना न शिकवण्याची आम्ही तुम्हाला सक्त ताकीद दिली होती. पण, पाहा! तुम्ही तर सबंध यरुशलेम शहरात तुमच्या शिकवणी पसरवल्या आहेत आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आमच्या माथी आणण्याचा तुम्ही जणू निर्धारच केला आहे!”
-