-
१ तीमथ्य ३:१६ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ खरोखर, या सुभक्तीचे पवित्र रहस्य निश्चितच महान आहे: ‘त्याला शरीरात प्रकट करण्यात आले, आत्म्यात नीतिमान ठरवण्यात आले, तो देवदूतांसमोर प्रकट झाला, विदेश्यांमध्ये त्याच्याविषयी घोषणा करण्यात आली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, आणि त्याला गौरवात वर घेण्यात आले.’
-