-
इब्री लोकांना ५:५ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ त्याच प्रकारे, ख्रिस्तानेही महायाजक बनून स्वतःचा गौरव केला नाही, तर, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता बनलो आहे,” असे ज्याने त्याला म्हटले त्याने त्याला गौरवले.
-