वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • इब्री लोकांना ५
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

इब्री लोकांना पुस्तकाची रूपरेषा

    • ५

      • येशू मानवी महायाजकांपेक्षा श्रेष्ठ (१-१०)

        • मलकीसदेकसारखा (६, १०)

        • सोसलेल्या गोष्टींमधून आज्ञाधारकपणा शिकला (८)

        • सर्वकाळाच्या तारणासाठी जबाबदार (९)

      • आध्यात्मिक रीतीने लहान मुलांसारखे असण्याविषयी इशारा (११-१४)

इब्री लोकांना ५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. २७

    ८/१५/२०००, पृ. १४

इब्री लोकांना ५:२

तळटीपा

  • *

    किंवा “बहकलेल्यांशी.”

  • *

    किंवा “कोमलतेने; सौम्यपणे.”

  • *

    किंवा “अधीन असतो.”

इब्री लोकांना ५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९०, पृ. १७

इब्री लोकांना ५:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “देहाच्या दिवसांत.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२२, पृ. १७-१९

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. ७

    ३/१/२००७, पृ. २१-२२

    ९/१/२००६, पृ. २८-२९

    ९/१/१९९३, पृ. २५-२६

    ६/१/१९९३, पृ. २८

इब्री लोकांना ५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००९, पृ. ११

    ३/१/२००७, पृ. २१-२२

    उपासनेतील ऐक्य, पृ. ६०-६१

इब्री लोकांना ५:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००९, पृ. ११

    ८/१/१९९०, पृ. २१

इब्री लोकांना ५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ९/२०१९, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९०, पृ. १७

इब्री लोकांना ५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०००, पृ. १३

इब्री लोकांना ५:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “काळाचा विचार करता.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शिकवणे, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. १६-१७

    ५/१५/२०१०, पृ. २२

    १/१/१९९८, पृ. ८-९

    ४/१५/१९९७, पृ. २८-२९

    १/१/१९९६, पृ. २९

    ८/१/१९९३, पृ. २२-२४

    ११/१/१९९२, पृ. ९

इब्री लोकांना ५:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००९, पृ. १०-११

    १/१/१९९६, पृ. २९

इब्री लोकांना ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१६, पृ. ५

    देवाचे प्रेम, पृ. २२९-२३१

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१३, पृ. २४-२५

    ७/१५/२०११, पृ. ११-१२

    ५/१५/२०१०, पृ. २२-२३

    ५/१५/२००९, पृ. ९-१०

    १०/१५/२००८, पृ. ३२

    ६/१५/२००८, पृ. १९-२०

    ८/१/२००५, पृ. १५-१६

    ८/१/२००१, पृ. १०-१२

    १०/१/२०००, पृ. १३

    ८/१५/२०००, पृ. २७

    ९/१/१९९९, पृ. १३-१५

    ६/१/१९९८, पृ. ११

    १/१/१९९८, पृ. ८-९

    ९/१/१९९६, पृ. २२-२३

    १/१/१९९६, पृ. २९-३०

    ११/१/१९९२, पृ. ९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
इब्री लोकांना ५:१-१४

इब्री लोकांना

५ कारण लोकांमधून घेतलेल्या प्रत्येक महायाजकाला त्यांच्या वतीने देवाच्या सेवेसाठी नियुक्‍त केले जाते, यासाठी की त्याने पापांसाठी अर्पणे व बलिदाने द्यावीत. २ अज्ञानामुळे चुका करणाऱ्‍यांशी* तो सहानुभूतीने* व्यवहार करू शकतो, कारण त्याला स्वतःलाही आपल्या दुर्बलतेला तोंड द्यावे लागते.* ३ आणि त्यामुळे लोकांच्या पापांसाठी जशी तो अर्पणे देतो, तशीच स्वतःच्या पापांसाठीही त्याला द्यावी लागतात.

४ कोणताही मनुष्य स्वतःहून हा सन्मान घेत नाही, तर अहरोनप्रमाणे देवाने बोलावल्यावरच त्याला तो मिळतो. ५ त्याच प्रकारे, ख्रिस्तानेही महायाजक बनून स्वतःचा गौरव केला नाही, तर, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता बनलो आहे,” असे ज्याने त्याला म्हटले त्याने त्याला गौरवले. ६ जसे की, आणखी एका ठिकाणी तो असेही म्हणतो, “तू मलकीसदेकसारखा याजक आहेस आणि तू सर्वकाळासाठी याजक राहशील.”

७ पृथ्वीवर असताना* ख्रिस्ताने, त्याला मरणापासून वाचवायला समर्थ असलेल्या देवाला, आक्रोश करून व अश्रू गाळून याचना व विनंत्या केल्या; आणि त्याने देवाचे भय मानल्यामुळे त्याच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. ८ देवाचा पुत्र असूनही, त्याला सोसाव्या लागलेल्या गोष्टींमधून तो आज्ञाधारकपणा शिकला. ९ आणि त्याला परिपूर्ण करण्यात आल्यावर, त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्‍या सर्वांचे सर्वकाळासाठी तारण करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली, १० कारण देवाने त्याला मलकीसदेकसारखा याजक होण्यासाठी नेमले आहे.

११ त्याच्याविषयी आमच्याजवळ सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण तुम्हाला ते समजावून सांगणे कठीण आहे कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. १२ खरेतर, आतापर्यंत* तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते; पण, तुम्हाला पुन्हा एकदा देवाच्या पवित्र वचनांच्या प्राथमिक गोष्टी कोणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे; आणि तुम्ही पुन्हा एकदा, जड अन्‍नाची नाही, तर दुधाची गरज असलेल्यांसारखे झाला आहात. १३ जो दूधच पीत राहतो त्याला देवाच्या नीतिमान वचनाचे ज्ञान मिळत नाही, कारण तो लहान मूल आहे. १४ पण जड अन्‍न हे प्रौढ लोकांसाठी आहे, ज्यांनी आपल्या समजशक्‍तीचा उपयोग करण्याद्वारे तिला चांगले व वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा