-
१ करिंथकर १०:२१, २२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ यहोवाच्या* प्याल्यातून प्यायचं आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या प्याल्यातूनही प्यायचं, असं तुम्ही करू शकत नाही. “यहोवाच्या* मेजावर” जेवायचं+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या मेजावरही जेवायचं, असं तुम्ही करू शकत नाही. २२ ‘आपण यहोवाला* ईर्ष्येला पेटवायचा प्रयत्न करत आहोत का’?+ आपण त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहोत का?
-