-
१ करिंथकर १०:२०, २१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२० नाही. उलट, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, की विदेशी लोक जी बलिदानं देतात ती देवाला नाही, तर दुष्ट स्वर्गदूतांना* देतात;+ आणि तुम्ही दुष्ट स्वर्गदूतांसोबत भागीदार व्हावं अशी माझी इच्छा नाही.+ २१ यहोवाच्या* प्याल्यातून प्यायचं आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या प्याल्यातूनही प्यायचं, असं तुम्ही करू शकत नाही. “यहोवाच्या* मेजावर” जेवायचं+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या मेजावरही जेवायचं, असं तुम्ही करू शकत नाही.
-