स्तोत्र ५५:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे,+म्हणजे तो तुला सांभाळेल.+ नीतिमान माणसाला तो कधीच पडू* देणार नाही.+ स्तोत्र ६५:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ हे प्रार्थना ऐकणाऱ्या देवा, सर्व प्रकारचे लोक तुझ्याजवळ येतील.+
२२ तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे,+म्हणजे तो तुला सांभाळेल.+ नीतिमान माणसाला तो कधीच पडू* देणार नाही.+