१ शमुवेल १५:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ तेव्हा शमुवेल म्हणाला: “यहोवाची आज्ञा पाळल्याने यहोवाला जितका आनंद होतो, तितका होमार्पणांनी आणि बलिदानांनी होतो का?+ पाहा! बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं,+ आणि एडक्यांच्या चरबीपेक्षा ऐकणं चांगलं.+ स्तोत्र ४०:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ बलिदानं आणि अर्पणं तुला नको होती,*+पण तू माझे कान ऐकण्यासाठी उघडलेस.+ तू होमार्पणं आणि पापार्पणं मागितली नाहीस.+ होशेय ६:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ कारण मला बलिदानाने नाही, तर एकनिष्ठ प्रेमाने* आनंद होतो,आणि होमार्पणांनी नाही, तर देवाच्या ज्ञानाने मला आनंद होतो.+
२२ तेव्हा शमुवेल म्हणाला: “यहोवाची आज्ञा पाळल्याने यहोवाला जितका आनंद होतो, तितका होमार्पणांनी आणि बलिदानांनी होतो का?+ पाहा! बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं,+ आणि एडक्यांच्या चरबीपेक्षा ऐकणं चांगलं.+
६ बलिदानं आणि अर्पणं तुला नको होती,*+पण तू माझे कान ऐकण्यासाठी उघडलेस.+ तू होमार्पणं आणि पापार्पणं मागितली नाहीस.+
६ कारण मला बलिदानाने नाही, तर एकनिष्ठ प्रेमाने* आनंद होतो,आणि होमार्पणांनी नाही, तर देवाच्या ज्ञानाने मला आनंद होतो.+