स्तोत्र ३७:२३, २४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ यहोवाला एखाद्या माणसाच्या वागणुकीमुळे आनंद होतो,+तेव्हा तो त्याच्या पावलांना वाट दाखवतो.*+ २४ असा माणूस अडखळला, तरी जमिनीवर आपटणार नाही,+कारण यहोवा आपल्या हाताने त्याला सावरेल.+ २ करिंथकर ४:८, ९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ आमच्यावर सगळ्या बाजूंनी दबाव आहेत, पण आमचा अगदीच कोंडमारा झालेला नाही. आम्ही गोंधळलेलो आहोत, पण आमच्याकडे सुटकेचा मार्गच नाही, असं नाही.*+ ९ आमचा छळ होतो, पण आम्हाला एकटं सोडलं जात नाही.+ आम्हाला खाली पाडलं जातं, पण आमचा नाश होत नाही.+
२३ यहोवाला एखाद्या माणसाच्या वागणुकीमुळे आनंद होतो,+तेव्हा तो त्याच्या पावलांना वाट दाखवतो.*+ २४ असा माणूस अडखळला, तरी जमिनीवर आपटणार नाही,+कारण यहोवा आपल्या हाताने त्याला सावरेल.+
८ आमच्यावर सगळ्या बाजूंनी दबाव आहेत, पण आमचा अगदीच कोंडमारा झालेला नाही. आम्ही गोंधळलेलो आहोत, पण आमच्याकडे सुटकेचा मार्गच नाही, असं नाही.*+ ९ आमचा छळ होतो, पण आम्हाला एकटं सोडलं जात नाही.+ आम्हाला खाली पाडलं जातं, पण आमचा नाश होत नाही.+