स्तोत्र ३७:२३, २४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ यहोवाला एखाद्या माणसाच्या वागणुकीमुळे आनंद होतो,+तेव्हा तो त्याच्या पावलांना वाट दाखवतो.*+ २४ असा माणूस अडखळला, तरी जमिनीवर आपटणार नाही,+कारण यहोवा आपल्या हाताने त्याला सावरेल.+ स्तोत्र ९४:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ “माझा पाय घसरतोय,” असं मी म्हणालो,तेव्हा हे यहोवा, तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने सतत मला आधार दिला.+
२३ यहोवाला एखाद्या माणसाच्या वागणुकीमुळे आनंद होतो,+तेव्हा तो त्याच्या पावलांना वाट दाखवतो.*+ २४ असा माणूस अडखळला, तरी जमिनीवर आपटणार नाही,+कारण यहोवा आपल्या हाताने त्याला सावरेल.+