वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १३२:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ मी तिच्या याजकांना तारणाची वस्त्रं घालीन,+

      तिचे एकनिष्ठ जन आनंदाने जयजयकार करतील.+

  • यशया ६१:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० यहोवामुळे मी खूप आनंदी होईन.

      माझा जीव माझ्या देवामुळे हर्ष करेल.+

      कारण, त्याने मला तारणाची वस्त्रं घातली आहेत;+

      नवरी जशी दागिन्यांनी स्वतःला सजवते,

      आणि नवरा जसा याजकासारखी पगडी घालतो,+

      तसं त्याने मला नीतिमत्त्वाचा झगा* घातला आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा