वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ९२:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ ते यहोवाच्या खरेपणाचं वर्णन करत राहतील.

      तो माझा खडक आहे,+ त्याच्यात कोणतीही अनीती नाही.

  • स्तोत्र ११९:६८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६८ तू चांगला आहेस+ आणि तुझी कार्यंही चांगली आहेत.

      मला तुझे कायदे शिकव.+

  • स्तोत्र १४५:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ यहोवा सर्वांना चांगुलपणा दाखवतो,+

      त्याची दया त्याच्या सर्व कार्यांतून दिसून येते.

  • प्रेषितांची कार्यं १४:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ पण त्याने स्वतःबद्दल साक्ष द्यायचं सोडलं नाही.+ उलट, आकाशातून पाऊस आणि फलदायी ऋतू देऊन,+ अन्‍नधान्याने तुम्हाला तृप्त करून आणि तुमची मनं आनंदाने भरून तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करत राहिला.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा