-
मत्तय ५:४४, ४५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४४ पण मी तर तुम्हाला सांगतो: आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा+ आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा.+ ४५ असं केलं, तर तुम्ही स्वर्गातल्या तुमच्या पित्याची मुलं असल्याचं सिद्ध कराल.+ कारण तो चांगल्या लोकांसोबतच दुष्टांवरही सूर्य उगवतो आणि नीतिमान लोकांसोबतच अनीतिमान लोकांवरही पाऊस पाडतो.+
-