मत्तय २६:६४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६४ येशू त्याला म्हणाला: “तुम्ही स्वतःच बोललात. पण मी तुम्हाला सांगतो: यापुढे तुम्ही मनुष्याच्या मुलाला+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला+ आणि आकाशातल्या ढगांवर स्वार होऊन येताना पाहाल.”+ मार्क १३:२६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २६ आणि मग, ते मनुष्याच्या मुलाला+ आकाशातल्या ढगांवर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील.+ लूक २१:२७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ आणि मग, ते मनुष्याच्या मुलाला+ आकाशातल्या ढगावर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील.+
६४ येशू त्याला म्हणाला: “तुम्ही स्वतःच बोललात. पण मी तुम्हाला सांगतो: यापुढे तुम्ही मनुष्याच्या मुलाला+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला+ आणि आकाशातल्या ढगांवर स्वार होऊन येताना पाहाल.”+