३८ पेत्र त्यांना म्हणाला: “पश्चात्ताप करा+ आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या पापांच्या क्षमेसाठी+ येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या,+ म्हणजे तुम्हाला पवित्र शक्तीचं मोफत दान मिळेल.
१२ पण देवाच्या राज्याबद्दलचा आणि येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्या फिलिप्पवर+ त्या लोकांचा विश्वास बसला. तेव्हा बऱ्याच स्त्रीपुरुषांनी बाप्तिस्मा घेतला.+