मत्तय २४:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.+ ठिकठिकाणी दुष्काळ पडतील+ आणि भूकंप होतील.+ मार्क १३:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल,+ आणि ठिकठिकाणी भूकंप होतील; तसंच, दुष्काळही पडतील.+ या सगळ्या गोष्टी संकटांची* फक्त सुरुवात असेल.+
७ कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.+ ठिकठिकाणी दुष्काळ पडतील+ आणि भूकंप होतील.+
८ कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल,+ आणि ठिकठिकाणी भूकंप होतील; तसंच, दुष्काळही पडतील.+ या सगळ्या गोष्टी संकटांची* फक्त सुरुवात असेल.+