वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ६:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ इस्राएली लोकांनो, ऐका, आपला देव यहोवा हा एकच यहोवा आहे.+

  • १ करिंथकर ८:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ तरी आपल्यासाठी खरंतर फक्‍त एकच देव,+ म्हणजे पिता आहे.+ त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण त्याच्यासाठी आहोत;+ आणि फक्‍त एकच प्रभू आहे, म्हणजे येशू ख्रिस्त. त्याच्याचद्वारे सगळ्या गोष्टी आहेत+ आणि आपणही त्याच्याद्वारे आहोत.

  • इफिसकर ४:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ तसंच, जो सर्वांवर आहे आणि जो सर्वांद्वारे व सर्वांमध्ये कार्य करतो, तो आपला देव आणि पिताही एकच आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा