१ योहान ४:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ प्रिय बांधवांनो, प्रत्येक प्रेरित संदेशावर विश्वास ठेवू नका.+ तर, प्रेरित संदेश देवापासून आहेत की नाही याची पारख करा;+ कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.+
४ प्रिय बांधवांनो, प्रत्येक प्रेरित संदेशावर विश्वास ठेवू नका.+ तर, प्रेरित संदेश देवापासून आहेत की नाही याची पारख करा;+ कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.+