इब्री लोकांना ७:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ तर मग, पूर्वीची आज्ञा कमजोर आणि निरुपयोगी ठरल्यामुळे ती रद्द करण्यात आली.+ इब्री लोकांना १०:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० नियमशास्त्र हे पुढे येणाऱ्या चांगल्या गोष्टींचं+ खरं स्वरूप नाही, तर फक्त छाया आहे.+ त्यामुळे, वर्षांनुवर्षं सतत अर्पण केल्या जाणाऱ्या त्याच बलिदानांद्वारे ते* देवाजवळ येणाऱ्याला कधीच परिपूर्ण करू शकत नाही.+
१० नियमशास्त्र हे पुढे येणाऱ्या चांगल्या गोष्टींचं+ खरं स्वरूप नाही, तर फक्त छाया आहे.+ त्यामुळे, वर्षांनुवर्षं सतत अर्पण केल्या जाणाऱ्या त्याच बलिदानांद्वारे ते* देवाजवळ येणाऱ्याला कधीच परिपूर्ण करू शकत नाही.+