वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९३ पृ. ७
  • स्मारक विधीच्या तयारीसाठी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्मारक विधीच्या तयारीसाठी
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारक विधीची तयारी करा
    आमची राज्य सेवा—१९९५
  • “माझ्या स्मरणार्थ हे करा”
    आमची राज्य सेवा—१९९२
  • १९९१चा स्मारक विधी समारंभ
    आमची राज्य सेवा—१९९१
  • स्मारक विधीच्या स्मरणिका
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ३/९३ पृ. ७

स्मारक विधीच्या तयारीसाठी

वक्‍तत्यासहित सर्वांना सणाची उचित वेळ, जागा माहीत आहे का? वक्त्याजवळ वाहतुकीचे साधन आहे का?

बोधचिन्हे मिळविण्यासाठी व योग्य वेळी त्यांना उचित ठिकाणी ठेवण्यासाठी निश्‍चित योजना केली आहे का?

वेळेआधी मेज तसेच मेजावरील स्वच्छ कापड आणि पुरेसे ग्लास तसेच ताटांची व्यवस्था केली आहे का?

राज्यसभागृह स्वच्छ करण्यासाठी कोणती योजना आधीच बनविली आहे?

सेवक तसेच वाटप करणारे यांना नियुक्‍त केले आहे का? स्मारक विधीत त्यांची कामगिरी पार पाडण्याआधी त्यांच्यासोबत सभेची योजना केली आहे का? केव्हा? सर्वांना योग्य वाटप करण्यासंबंधीची खात्री करण्यासाठी कोणत्या पद्धतीचे अनुकरण केले जाईल?

वृद्ध तसेच दुर्बळ बांधव आणि बहिणींच्या मदतीसाठी पूर्ण व्यवस्था केली आहे का? कोणी अभिषिक्‍त जन आजारी असल्यामुळे, मंडळीसोबत उपस्थित राहता येत नसेल तर त्यांना बोधचिन्हाचे वाटप करण्याची व्यवस्था केली आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा