घोषणा
▪ प्रकाशनांचे वितरण, नोव्हेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स यासोबत द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? ७२.०० रु. किंवा ६०.०० रु. आणि १२.०० रु. असे वेगवेगळे सादर करू शकता. जेथे हे स्वीकारले जात नाही किंवा त्या भाषांमध्ये ते उपलब्ध नसेल, तेथे जुन्या १९२-पानी पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी ६.०० रु अशी केली जाऊ शकते. आमच्याकडे याप्रकारे खालील पुस्तके उपलब्ध आहेत: इंग्रजी: डीड मॅन गेट हियर बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? आणि इज धीस लाईफ ऑल देअर इज? गुजराती: गुड न्यूज—टू मेक यू हॅपी, “लेट युवर किंग्डम कम” आणि द ट्रुथ दॅट लीड्स टू इटरनल लाईफ; हिंदी: गुड न्यूज—टू मेक यू हॅपी आणि “लेट युवर किंग्डम कम;” कन्नड: गुड न्यूज—टू मेक यू हॅपी, “लेट युवर किंग्डम कम” आणि “थिंग्स इन व्हीच इट इज इंम्पॉसीबल फॉर गॉड टू लाय;” मराठी: “तुझे राज्य येवो,” थोर शिक्षकाचे ऐका आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते; तामिळ: इज धीस लाईफ ऑल देअर इज? आणि “लेट युवर किंग्डम कम;” तेलगू: इज धीस लाईफ ऑल देअर इज? बंगाली किंवा नेपाळी बोलत असणाऱ्या लोकांना आवर प्रॉब्लेम्स माहितीपत्रक आणि पंजाबी माहीत असणाऱ्या लोकांना “लूक!” माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते. मल्याळममध्ये युवर युथ—गेटींग द बेस्ट आऊट ऑफ इट! हे पुस्तक १२.०० रु. सादर केले जाऊ शकते. कृपया याची नोंद घ्या की हे पुस्तक खास किंमतीत सादर करायचे नाही.
डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य ४०.०० रु. सादर केले जाऊ शकते. जेथे हे उपलब्ध नसेल, तेथे माय बुक ऑफ बायबल स्टोरिज किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक ४०.०० रु. सादर केले जाऊ शकते (लहान आकाराचे अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २०.०० रु.).
जानेवारी: देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे माहितीपत्रक ४.०० रु. सादर केले जाऊ शकते. हे उपलब्ध नसल्यास, १९२-पानी जुन्या पुस्तकांना प्रत्येकी ६.०० रु. खास सादरतेत देऊ शकता. आमच्याकडे अजूनही साठा असलेल्या अशा जुन्या पुस्तकांच्या यादीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या सादरतेत पहा.
फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल. मोठ्या आकाराचे ४०.०० रु. आणि लहान आकाराचे २०.०० रु.
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्यापपर्यंत वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑडर्र फॉर्मवर (S-14) पाठवावी.