वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ४७
  • सुवार्ता घोषित करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्ता घोषित करा!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • आनंदाचा संदेश घोषित करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • एक खास प्रजा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • एक खास प्रजा
    यहोवाचे स्तवन करू या—नवीन गीतं
  • “आनंदाचा संदेश”!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ४७

गीत ४७

सुवार्ता घोषित करा!

(प्रकटीकरण १४:६, ७)

१. चोहीकडे जी घोषितो सुवार्ता आज,

ते गूज होते संततीचे पडद्याआड.

व्यथा पाहुनी मानवाची याहाने,

केला संकल्प एदेनात प्रेमाने.

पृथ्वीवरील दुःख करण्या नाहीसे,

पुत्रास आपुल्या यहोवाने नेमिले.

देउनी स्वर्गी राजासन त्या गौरवी,

दिली यहोवाने वधूही साजरी.

२. हे राज्य याहाच्या नावास गौरवील,

सर्वांना सांगू तेच मानवां तारील!

साहाय्य करितात देवदूत आम्हा,

प्रकाशिण्या याहाच्या थोर कृत्यांना.

सन्मान मोठा याहाने आम्हा दिला,

याहाचे साक्षीदार लाभले नाव आम्हा!

चला वाखाणू नाव त्याचे भूवरी,

तो साऱ्‍या सृष्टीचा नियंता वैभवी!

(मार्क ४:११; प्रे. कृत्ये ५:३१; १ करिंथ. २:१, ७ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा