-
योहान ३:३६ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३६ जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळतं; जो पुत्राच्या आज्ञा मोडतो त्याला जीवन मिळणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर कायम राहील.
-