-
२ पेत्र २:५ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ आणि प्राचीन काळातल्या जगाचीही त्याने गय केली नाही, तर त्याने अधार्मिक लोकांच्या जगावर जलप्रलय आणला. पण, त्याने नीतिमत्त्वाचा प्रचारक असलेल्या नोहाला इतर सात जणांसोबत सुखरूप ठेवले.
-