२ योहान ७ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर ७ कारण फसवणूक करणारे पुष्कळ जण जगात निघाले आहेत. येशू ख्रिस्त मानव* म्हणून आला, असे ते मान्य करत नाहीत. जो हे मान्य करत नाही, तोच फसवणूक करणारा आणि ख्रिस्तविरोधी आहे. २ योहान यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक—२०१९ आवृत्ती ७ टेहळणी बुरूज,१२/१५/२००८, पृ. २८
७ कारण फसवणूक करणारे पुष्कळ जण जगात निघाले आहेत. येशू ख्रिस्त मानव* म्हणून आला, असे ते मान्य करत नाहीत. जो हे मान्य करत नाही, तोच फसवणूक करणारा आणि ख्रिस्तविरोधी आहे.