वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ६५
  • प्रगती करू या!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रगती करू या!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • उन्‍नती करू या!
    यहोवाचे स्तवन करू या
  • “तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या”
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाच्या गौरवासाठी “तुमचा प्रकाश” झळकू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या’
    आमची राज्य सेवा—२००१
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ६५

गीत ६५

प्रगती करू या!

(इब्री लोकांना ६:१)

  1. १. क-रू या उ-न्‍न-ती, चा-लू या पु-ढे!

    झ-टु-नी से-वे-त नि-पु-ण हो-ऊ सा-रे!

    दे-ता रा-ज्या स-दा स्था-न प-हि-ले,

    मि-ळे या-हा-ची कृ-पा.

    सो-पि-ले रा-ज्या-चे बीज आ-म्हा,

    पे-रू या स-र्व न-म्र म-नांत,

    अं-कु-रे बी-ज ते वा-ढु-नी जे-व्हा,

    हो-ई गौ-रव या-हा-चा.

  2. २. क-रू या उ-न्‍न-ती, दे-ऊ या म-दत!

    पा-णी घा-लु-नी रो-पां-ची क-रू म-शा-गत,

    वा-ढ-ण्या दे-ऊ त्यां आ-धा-र स-तत,

    या-ह दे-ईल फळ आ-म्हा.

    आ-हे भ-व्य ज-री का-र्य हे,

    त्या-ची श-क्‍ती सा-हा-य्य क-रे.

    वा-ह-ता स-र्व-स्व आ-म्हा-ला मि-ळे,

    स-मा-धा-ना-चा ठे-वा.

  3. ३. क-रू या उ-न्‍न-ती, न मा-गे फिर-ता!

    झा-ले रा-ज्य सु-रू, सां-गू या हे स-र्वां-ना!

    ना-ही भी-ती वै-ऱ्‍यां-ची आ-म्हा आ-ता,

    क-रू या-हा-ची से-वा.

    ये-शू-च्या पा-व-लां-वर चा-लू,

    स-र्व-दा या-हा-वर वि-सं-बू,

    ने-क मा-र्गा-व-री ने-टा-ने चा-लू,

    ला-भे-ल जी-वन आ-म्हा!

(फिलिप्पै. १:२७; ३:१६; इब्री १०:३९ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा