वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ६६
  • आनंदाचा संदेश घोषित करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आनंदाचा संदेश घोषित करा!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्ता घोषित करा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • एक खास प्रजा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • एक खास प्रजा
    यहोवाचे स्तवन करू या—नवीन गीतं
  • “आनंदाचा संदेश”!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ६६

गीत ६६

आनंदाचा संदेश घोषित करा!

(प्रकटीकरण १४:६, ७)

  1. १. चो-ही-क-डे जी घो-षि-तो सु-वा-र्ता आज,

    ते स-त्य हो-ते सं-त-ती-चे पड-द्या-आड.

    दुः-खे पा-हु-नी मा-न-वा-ची या-हा-ने,

    दि-ले व-च-न ए-दे-ना-त प्रे-मा-ने.

    पृ-थ्वी-व-री-ल पा-प कर-ण्या ना-ही-से,

    मु-ला-स आ-प-ल्या य-हो-वा-ने ने-मि-ले.

    दे-उ-नी स्व-र्गी रा-जा-सन त्या गौ-र-वी,

    दि-ली य-हो-वा-ने व-धू-ही सा-ज-री.

  2. २. हे रा-ज्य या-हा-च्या ना-वा-स गौ-र-वील,

    स-र्वां-ना सां-गू ते-च मा-न-वां ता-रील!

    सा-हा-य्य कर-ती स्व-र्ग-दू-त आ-म्हा-ला,

    प्र-का-श-ण्या या-हा-च्या थो-र का-र्यां-ना.

    स-न्मा-न मो-ठा या-हा-ने आ-म्हा दि-ला,

    या-हा-चे सा-क्षी-दा-र ला-भ-ले नाव आ-म्हा!

    च-ला गा-ज-वू ना-व त्या-चे भू-व-री,

    प्रि-य आ-म्हा जे आ-म-च्या जि-वा-हु-नी!

(मार्क ४:११; प्रे. कार्यं ५:३१; १ करिंथ. २:१, ७ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा