वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ३३
  • आपला भार यहोवावर टाक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपला भार यहोवावर टाक
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • आपला भार यहोवावर टाक
    यहोवाचे स्तवन करू या
  • मेंढपाळ​—माणसांच्या रूपात भेटी!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • आपला भार यहोवावर टाका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ३३

गीत ३३

आपला भार यहोवावर टाक

(स्तोत्र ५५)

  1. १. हा-क मा-झी ऐ-क दे-वा,

    का-न दे बा-पा या-हा!

    धा-व घे मा-झ्या सा-हा-य्या,

    दे म-ला तू आ-स-रा.

    (कोरस)

    टा-क तू या-हा-वर भा-र,

    ए-क-टा तु-ला ना तो सो-डेल.

    सा-व-रे तो न-म्र दा-सां,

    पी-डि-तां-चा आ-स-रा.

  2. २. घे-र-ते जि-वा बे-चै-नी,

    वे-ढ-ते म-ना भी-ती,

    जा-ऊ वा-टे झे-पा-वु-नी,

    आ-का-शी प-क्ष्या-प-री.

    (कोरस)

    टा-क तू या-हा-वर भा-र,

    ए-क-टा तु-ला ना तो सो-डेल.

    सा-व-रे तो न-म्र दा-सां,

    पी-डि-तां-चा आ-स-रा.

  3. ३. नि-र्द-यी ते दु-ष्ट वै-री,

    घे-ऊ पा-ह-ती प्रा-णा.

    या-हा मा-झा ता-र-णा-रा,

    वा-च-वे-ल तो म-ला.

    (कोरस)

    टा-क तू या-हा-वर भा-र,

    ए-क-टा तु-ला ना तो सो-डेल.

    सा-व-रे तो न-म्र दा-सां,

    पी-डि-तां-चा आ-स-रा.

(स्तो. २२:५; ३१:१-२४ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा