स्तोत्र १००:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ यहोवाच देव आहे हे ओळखा.*+ त्यानेच आपल्याला बनवलं आणि आपण त्याचेच आहोत.*+ आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातली मेंढरं आहोत.+ यशया ५४:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ “कारण तुझा महान निर्माणकर्ता+ तुला पतीसारखा* आहे,+त्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे,आणि इस्राएलचा पवित्र देव तुझा सोडवणारा आहे.+ त्याला संपूर्ण पृथ्वीचा देव म्हटलं जाईल.”+
३ यहोवाच देव आहे हे ओळखा.*+ त्यानेच आपल्याला बनवलं आणि आपण त्याचेच आहोत.*+ आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातली मेंढरं आहोत.+
५ “कारण तुझा महान निर्माणकर्ता+ तुला पतीसारखा* आहे,+त्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे,आणि इस्राएलचा पवित्र देव तुझा सोडवणारा आहे.+ त्याला संपूर्ण पृथ्वीचा देव म्हटलं जाईल.”+