२० म्हणून, तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम करा,+ त्याचं ऐका आणि त्याला धरून राहा,+ कारण तोच तुमचं जीवन आहे. आणि जो देश यहोवाने तुमच्या वाडवडिलांना, म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना देण्याचं वचन दिलं,+ त्यात तुम्हाला त्याच्यामुळेच मोठं आयुष्य लाभेल.”