-
२ राजे २२:१८, १९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ पण ज्या यहूदाच्या राजाने तुम्हाला यहोवाकडे चौकशी करायला पाठवलंय, त्याला असं सांगा, की “तू जी वचनं ऐकलीस, त्यांबद्दल इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: १९ ‘या जागेविषयी आणि इथल्या लोकांविषयी मी जे बोललो, म्हणजे हे लोक शापित होतील आणि यांना पाहून लोक घाबरतील असं मी जे बोललो, ते ऐकून तू यहोवासमोर नम्र झालास+ आणि आपलं हृदय कोमल केलंस; तू आपले कपडे फाडून माझ्यासमोर रडलास.+ म्हणून यहोवा म्हणतो, की मी तुझा धावा ऐकलाय;
-