वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ७:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ जलप्रलय सुरू होण्याआधी नोहा आपल्या मुलांना, बायकोला आणि आपल्या सुनांना घेऊन जहाजात गेला.+

  • इब्री लोकांना ११:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ विश्‍वासानेच, नोहाने+ देवाचं भय बाळगून आपल्या घराण्याला वाचवण्यासाठी एक जहाज* बांधलं.+ कारण, न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दल त्याला देवाकडून सूचना मिळाली होती.+ या विश्‍वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरवलं+ आणि विश्‍वासामुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या नीतिमत्त्वाचा तो वारस बनला.

  • १ पेत्र ३:१९, २०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ आणि या स्थितीत त्याने जाऊन कैदेत असलेल्या दुष्ट स्वर्गदूतांना* प्रचार केला.+ २० हे तेच दुष्ट स्वर्गदूत होते, ज्यांनी पूर्वी नोहाच्या काळात देवाची आज्ञा मोडली होती. त्या वेळी, देव सहनशीलपणे वाट पाहत असताना*+ जहाजाचं* बांधकाम सुरू होतं+ आणि त्या जहाजात मोजकेच लोक, म्हणजे आठ जण* पाण्यातून सुखरूप बचावले.+

  • २ पेत्र २:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ प्राचीन काळातल्या जगाचीही त्याने गय केली नाही,+ तर त्याने अधार्मिक लोकांच्या जगावर जलप्रलय आणला.+ पण, त्याने नीतिमत्त्वाचा प्रचारक असलेल्या नोहाला+ इतर सात जणांसोबत सुखरूप ठेवलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा