प्रेषितांची कार्यं २:३८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३८ पेत्र त्यांना म्हणाला: “पश्चात्ताप करा+ आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या पापांच्या क्षमेसाठी+ येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या,+ म्हणजे तुम्हाला पवित्र शक्तीचं मोफत दान मिळेल. प्रेषितांची कार्यं ३:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ म्हणून पश्चात्ताप करा+ आणि मागे वळा,+ म्हणजे तुमची पापं पुसून टाकली जातील.+ आणि खुद्द यहोवाकडून* तुम्हाला तजेला मिळेल.
३८ पेत्र त्यांना म्हणाला: “पश्चात्ताप करा+ आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या पापांच्या क्षमेसाठी+ येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या,+ म्हणजे तुम्हाला पवित्र शक्तीचं मोफत दान मिळेल.
१९ म्हणून पश्चात्ताप करा+ आणि मागे वळा,+ म्हणजे तुमची पापं पुसून टाकली जातील.+ आणि खुद्द यहोवाकडून* तुम्हाला तजेला मिळेल.