वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद १८:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ मी त्यांच्या भावांमधून तुझ्यासारखा एक संदेष्टा त्यांच्यासाठी उभा करीन.+ मी माझे शब्द त्याच्या तोंडात टाकीन+ आणि तो माझ्या सर्व आज्ञा त्यांना सांगेल.+

  • लूक ७:१५, १६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ तेव्हा तो उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे सोपवलं.+ १६ हे पाहून सगळ्या लोकांना भीती वाटली आणि ते असं म्हणून देवाचा गौरव करू लागले: “आपल्यामध्ये एक महान संदेष्टा प्रकट झालाय,”+ आणि “देवाने आपल्या लोकांकडे लक्ष वळवलंय.”+

  • योहान ३:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ हा माणूस रात्रीच्या वेळी येशूजवळ आला+ आणि त्याला म्हणाला: “रब्बी,*+ तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहीत आहे. कारण, देव एखाद्या माणसासोबत असल्याशिवाय,+ तुम्ही करत आहात तशी अद्‌भुत कार्यं तो करूच शकत नाही.”+

  • योहान ६:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ त्याने केलेला हा चमत्कार* पाहून लोक म्हणू लागले: “जो संदेष्टा जगात येणार होता, तो हाच आहे.”+

  • प्रेषितांची कार्यं २:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ इस्राएली लोकांनो, माझं ऐका: नासरेथकर येशू याला देवाने तुमच्याकडे पाठवलं. त्याच्याद्वारे त्याने सगळ्यांसमोर पुष्कळ अद्‌भुत कार्यं आणि चमत्कार करून याचा पुरावाही दिला,+ हे तुम्हाला तर माहीतच आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा