स्तोत्र
दावीदचं गीत.
मला कशाचीच कमी नाही.+
३ तो माझा जीव ताजातवाना करतो.+
तो आपल्या नावासाठी मला नीतीच्या मार्गांवर* चालवतो.+
४ मी काळोख्या दरीतून चालत असलो,+
तरी मला कशाचीही भीती वाटत नाही,+
कारण तू माझ्यासोबत असतोस;+
तुझ्या काठीने आणि आकड्याने मला सुरक्षित वाटतं.*
५ माझ्या शत्रूंसमोर तू माझ्यासाठी मेजवानी तयार करतोस.+
६ हे यहोवा, तुझा चांगुलपणा आणि तुझं एकनिष्ठ प्रेम जीवनभर मला साथ देईल.+
आणि मी आयुष्यभर तुझ्या घरात राहीन.+