वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ५६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • छळ होत असताना केलेली प्रार्थना

        • “मी देवावर भरवसा ठेवतो” (४)

        • “माझे अश्रू तुझ्या बुधलीत जमा कर” (८)

        • “माणूस माझं काय बिघडवू शकतो?” (४, ११)

स्तोत्र ५६:उपरीलेखन

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१शमु २१:१०

स्तोत्र ५६:३

समासातील संदर्भ

  • +१शमु २१:१२
  • +स्तो १८:२

स्तोत्र ५६:४

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:१; ५६:१०, ११; रोम ८:३१; इब्री १३:६

स्तोत्र ५६:५

समासातील संदर्भ

  • +यिर्म १८:१८

स्तोत्र ५६:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ५९:३; ७१:१०
  • +लूक २०:२०

स्तोत्र ५६:७

समासातील संदर्भ

  • +यिर्म १८:२३

स्तोत्र ५६:८

तळटीपा

  • *

    किंवा “कातडी पिशवीत.”

समासातील संदर्भ

  • +१शमु २७:१
  • +स्तो ३९:१२
  • +मला ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ६/१/२००६, पृ. ८

    ८/१/२००५, पृ. २५-२६

    ३/१/१९९६, पृ. ४

    ८/१/१९८७, पृ. २५

स्तोत्र ५६:९

समासातील संदर्भ

  • +स्तो १८:४०
  • +रोम ८:३१

स्तोत्र ५६:११

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:१
  • +स्तो ५६:४; यश ५१:७, १२

स्तोत्र ५६:१२

समासातील संदर्भ

  • +गण ३०:२; उप ५:४
  • +स्तो ५०:२३

स्तोत्र ५६:१३

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाला.”

समासातील संदर्भ

  • +ईयो ३३:२९, ३०
  • +२कर १:१०
  • +स्तो ९४:१८; ११६:८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ५६:उपरीलेखन१शमु २१:१०
स्तो. ५६:३१शमु २१:१२
स्तो. ५६:३स्तो १८:२
स्तो. ५६:४स्तो २७:१; ५६:१०, ११; रोम ८:३१; इब्री १३:६
स्तो. ५६:५यिर्म १८:१८
स्तो. ५६:६स्तो ५९:३; ७१:१०
स्तो. ५६:६लूक २०:२०
स्तो. ५६:७यिर्म १८:२३
स्तो. ५६:८१शमु २७:१
स्तो. ५६:८स्तो ३९:१२
स्तो. ५६:८मला ३:१६
स्तो. ५६:९स्तो १८:४०
स्तो. ५६:९रोम ८:३१
स्तो. ५६:११स्तो २७:१
स्तो. ५६:११स्तो ५६:४; यश ५१:७, १२
स्तो. ५६:१२गण ३०:२; उप ५:४
स्तो. ५६:१२स्तो ५०:२३
स्तो. ५६:१३ईयो ३३:२९, ३०
स्तो. ५६:१३२कर १:१०
स्तो. ५६:१३स्तो ९४:१८; ११६:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ५६:१-१३

स्तोत्र

दावीदचं गीत. मिक्‍ताम.* संचालकासाठी सूचना. “दूरचा मुका पारवा” याच्या चालीवर गायलं जावं. पलिष्टी लोकांनी गथमध्ये दावीदला ताब्यात घेतलं,+ तेव्हा त्याने हे गीत रचलं.

५६ हे देवा, माझ्यावर कृपा कर, कारण माणसं माझ्यावर हल्ला करत आहेत.

ती दिवसभर माझ्याविरुद्ध लढतात आणि माझा छळ करतात.

 २ माझे वैरी दिवसभर माझ्यावर हल्ला करतात;

पुष्कळ जण गर्विष्ठपणे माझ्याविरुद्ध लढतात.

 ३ मला भीती वाटते,+ तेव्हा मी तुझ्यावर भरवसा ठेवतो.+

 ४ मी देवावर भरवसा ठेवतो, त्याच्या अभिवचनांची मी स्तुती करतो.

मी देवावर भरवसा ठेवतो, मी घाबरणार नाही.

माणूस माझं काय बिघडवू शकतो?+

 ५ ते दिवसभर माझ्या प्रयत्नांवर पाणी फिरवतात;

माझं नुकसान कसं करता येईल, याचाच ते विचार करत असतात.+

 ६ ते हल्ला करण्यासाठी लपून बसतात;

माझा जीव घेण्यासाठी,+

ते माझ्या प्रत्येक पावलावर नजर ठेवतात.+

 ७ त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांच्याकडे पाठ फिरव.

हे देवा, तू आपल्या क्रोधाने राष्ट्रांचा नाश कर.+

 ८ मी वणवण फिरतो, तेव्हा तू माझ्यावर लक्ष ठेवतोस.+

माझे अश्रू तुझ्या बुधलीत* जमा कर.+

तुझ्या वहीत तू त्यांचा हिशोब लिहून ठेवला आहेस.+

 ९ मी मदतीसाठी देवाला हाक मारीन, त्या दिवशी माझे शत्रू माघार घेतील.+

देव माझ्या बाजूने आहे,+ याची मला पूर्ण खातरी आहे.

१० मी देवावर भरवसा ठेवतो, त्याच्या अभिवचनांची मी स्तुती करतो.

मी यहोवावर भरवसा ठेवतो, त्याच्या अभिवचनांची मी स्तुती करतो.

११ मी देवावर भरवसा ठेवतो; मी घाबरणार नाही.+

माणूस माझं काय बिघडवू शकतो?+

१२ हे देवा, तुला दिलेली वचनं मला पूर्ण करायची आहेत;+

मी तुला उपकारस्तुतीची अर्पणं देईन.+

१३ कारण मी जिवंत राहावं आणि तुझी सेवा करत राहावी,+

म्हणून तू मला* मृत्यूपासून वाचवलं आहेस+

आणि अडखळण्यापासून मला सावरलं आहेस.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा