ईश्वरशासित वृत्त
◆ मोझांबिक देशात फेब्रुवारी ११, १९९१ रोजी असोशिएशन ऑफ जेहोवाज् विटनेसेस् ऑफ मोझांबिक याला शासकीय मान्यता मिळाली.
◆ टोगोने फेब्रुवारी दरम्यान ५,५८२ प्रचारकांचे नवे शिखर गाठले, ही १५ टक्केची वाढ आहे. निर्बंध असताना सुद्धा प्रचारकांनी सरासरी १५.७ तास कार्य केले. साहाय्यक पायनियरांची क्षेत्रकार्याच्या तासांची सरासरी ६४.७ होती.
◆ बहामाने फेब्रुवारीत १,२१९ प्रचारकांचे नवे शिखर गाठले. नव्या शाखा दप्तराच्या इमारत बांधणीच्या कामात चांगली प्रगति होत आहे.
◆ सायप्रसमध्ये फेब्रुवारीत १,३१४ प्रचारकांचा तसेच पवित्र शास्त्राभ्यासाचा नवा उच्चांक होता.
◆ सेंट लुसियाने फेब्रुवारीत ४६५ प्रचारकांचा नवा उच्चांक कळवला.
◆ सॉलोमन आयलँड येथे फेब्रुवारीत ८०९ प्रचारकांचा नवा उच्चांक गाठला गेला.
◆ ताहितीने फेब्रुवारीत १,२४६ प्रचारकांचा अहवाल कळवून ४० वा सलग उच्चांक गाठला. पवित्र शास्त्र अभ्यासाची संख्या १,५७८ वर गेली, आणखी एक उच्चांक.