स्तोत्र ४०:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ मग त्याने मला एक नवीन गीत शिकवलं.*+ देवाच्या स्तुतीचं गीत! पुष्कळ जण विस्मयाने पाहतीलआणि यहोवावर भरवसा ठेवतील. स्तोत्र ९८:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९८ यहोवासाठी एक नवीन गीत गा,+कारण त्याने अद्भुत गोष्टी केल्या आहेत.+ त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र बाहूने तारण केलंय.*+ स्तोत्र १४९:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४९ याहची स्तुती करा!* यहोवासाठी एक नवीन गीत गा;+त्याच्या एकनिष्ठ सेवकांच्या मंडळीत त्याची स्तुती करा.+ यशया ४२:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० समुद्रावर जाणाऱ्यांनो आणि त्यातल्या सर्वांनो,बेटांनो आणि त्यांवर राहणाऱ्या लोकांनो,+यहोवासाठी नवीन गीत गा!+ पृथ्वीच्या शेवटांपर्यंत त्याची स्तुती करा!+ प्रकटीकरण ५:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ आणि ते एक नवीन गीत गातात+ आणि म्हणतात: “गुंडाळी घेऊन तिचे शिक्के फोडायला तू योग्य आहेस. कारण तुझा वध करण्यात आला आणि तुझ्या रक्ताने तू प्रत्येक वंश, भाषा, लोकसमूह आणि राष्ट्र यांतून देवासाठी लोकांना विकत घेतलं आहेस.+
३ मग त्याने मला एक नवीन गीत शिकवलं.*+ देवाच्या स्तुतीचं गीत! पुष्कळ जण विस्मयाने पाहतीलआणि यहोवावर भरवसा ठेवतील.
९८ यहोवासाठी एक नवीन गीत गा,+कारण त्याने अद्भुत गोष्टी केल्या आहेत.+ त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र बाहूने तारण केलंय.*+
१४९ याहची स्तुती करा!* यहोवासाठी एक नवीन गीत गा;+त्याच्या एकनिष्ठ सेवकांच्या मंडळीत त्याची स्तुती करा.+
१० समुद्रावर जाणाऱ्यांनो आणि त्यातल्या सर्वांनो,बेटांनो आणि त्यांवर राहणाऱ्या लोकांनो,+यहोवासाठी नवीन गीत गा!+ पृथ्वीच्या शेवटांपर्यंत त्याची स्तुती करा!+
९ आणि ते एक नवीन गीत गातात+ आणि म्हणतात: “गुंडाळी घेऊन तिचे शिक्के फोडायला तू योग्य आहेस. कारण तुझा वध करण्यात आला आणि तुझ्या रक्ताने तू प्रत्येक वंश, भाषा, लोकसमूह आणि राष्ट्र यांतून देवासाठी लोकांना विकत घेतलं आहेस.+