वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ३३:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ३ कुशलपणे वाद्य वाजवून, आनंदाने जल्लोष करत

      त्याच्यासाठी एक नवीन गीत गा.+

  • स्तोत्र ९६:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९६ यहोवासाठी एक नवीन गीत गा.+

      पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, यहोवासाठी गीत गा!+

  • यशया ४२:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० समुद्रावर जाणाऱ्‍यांनो आणि त्यातल्या सर्वांनो,

      बेटांनो आणि त्यांवर राहणाऱ्‍या लोकांनो,+

      यहोवासाठी नवीन गीत गा!+

      पृथ्वीच्या शेवटांपर्यंत त्याची स्तुती करा!+

  • प्रकटीकरण ५:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ आणि ते एक नवीन गीत गातात+ आणि म्हणतात: “गुंडाळी घेऊन तिचे शिक्के फोडायला तू योग्य आहेस. कारण तुझा वध करण्यात आला आणि तुझ्या रक्‍ताने तू प्रत्येक वंश, भाषा, लोकसमूह आणि राष्ट्र यांतून देवासाठी लोकांना विकत घेतलं आहेस.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा