५१ हे देवा, तुझ्या एकनिष्ठ प्रेमापोटी माझ्यावर कृपा कर.+
तुझ्या अपार दयेमुळे माझे अपराध पुसून टाक.+
२ माझा दोष अगदी पूर्णपणे धुऊन टाक+
आणि माझ्या पापापासून मला शुद्ध कर.+
३ कारण माझ्या चुका मी चांगल्या ओळखून आहे,
माझं पाप सतत माझ्या डोळ्यांपुढे असतं.+