स्तोत्र १०३:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ पिता ज्याप्रमाणे आपल्या मुलांना दया दाखवतो,त्याचप्रमाणे यहोवाने त्याचं भय मानणाऱ्यांवर दया केली आहे.+ नीतिवचनं २८:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ जो आपले अपराध लपवून ठेवतो, त्याला यश मिळणार नाही,+पण जो ते कबूल करून सोडून देतो, त्याला दया दाखवली जाईल.+ यशया ४३:२५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २५ स्वतःच्या नावासाठी+ तुझे अपराध* मिटवून टाकणारा, तो मीच आहे.+ मी तुझी पापं कधीही लक्षात ठेवणार नाही.+ यशया ४४:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ मी तुझे अपराध पुसून टाकीन,आणि तुझी पापं दाट ढगाने झाकून टाकीन.+ माझ्याकडे परत ये, म्हणजे मी तुझी सुटका करीन.+
१३ पिता ज्याप्रमाणे आपल्या मुलांना दया दाखवतो,त्याचप्रमाणे यहोवाने त्याचं भय मानणाऱ्यांवर दया केली आहे.+
१३ जो आपले अपराध लपवून ठेवतो, त्याला यश मिळणार नाही,+पण जो ते कबूल करून सोडून देतो, त्याला दया दाखवली जाईल.+
२५ स्वतःच्या नावासाठी+ तुझे अपराध* मिटवून टाकणारा, तो मीच आहे.+ मी तुझी पापं कधीही लक्षात ठेवणार नाही.+
२२ मी तुझे अपराध पुसून टाकीन,आणि तुझी पापं दाट ढगाने झाकून टाकीन.+ माझ्याकडे परत ये, म्हणजे मी तुझी सुटका करीन.+