वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९४ पृ. २
  • नोव्हेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • उपशिर्षक
  • नोव्हेंबर ७ ने सुरु होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर १४ ने सुरु होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर २१ ने सुरु होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर २८ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९४
km ११/९४ पृ. २

नोव्हेंबरसाठी सेवा सभा

नोव्हेंबर ७ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ४ (११९)

१० मि:स्थानिक घोषणा आणि आमची राज्य वा यातील निवडक घोषणा. अलिकडील प्रत्येक नियतकालिकातील एक किंवा दोन बोलण्याजोग्या मुद्यांचा उल्लेख करा ज्यांचा उपयोग त्यांना सादर करताना केला जाऊ शकतो.

१८ मि:“देवाच्या वचनात सामर्थ्य आहे.” प्रश्‍नोत्तरे. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—१९९४ याच्या प्रस्तावनेवर आधारित नियमित बायबल वाचन करण्याच्या महत्त्वाबद्दल काही विवेचनांना समाविष्ट करा.

१७ मि:“बायबल—त्रस्त जगात सांत्वन आणि आशेचा स्रोत.” श्रोत्यांशी चर्चा करा. सुचवलेल्या सादरता कशा वापराव्यात हे दाखवण्यासाठी दोन प्रात्यक्षिकांची योजना करा.

गीत २४ (७०) व समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर १४ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २५ (३०)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल आणि कोणत्याही देणगीच्या पोचपावत्या वाचून दाखवा. सप्ताहांताच्या क्षेत्र सेवेच्या योजनांची उजळणी करा.

१७ मि:“तुम्ही कोणत्या प्रकारचा आत्मा प्रदर्शित करता?” भाषण. जून १५, १९७७ टेहळणी रुज नियतकालिक अंकातील पृष्ठ ३६९, परिच्छेद ४ आणि ५ वरील विवेचनांचा समावेश करा.

१८ मि:“आपला राज्य प्रचार सुधारण्याचे मार्ग.” प्रश्‍नोत्तरे. आमची राज्य वा यातील सूचनांचा उपयोग केल्याने उत्तम परिणाम कसे प्राप्त झाले त्याचे अनुभव कथन करण्यासाठी श्रोत्यांना आमंत्रण द्या.

गीत ३७ (२४) व समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर २१ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ४० (१८)

१२ मि:स्थानिक घोषणा. प्रश्‍न पेटी. भाषण. साहित्याचा स्थानिक अवलंब करा.

१५ मि:स्थानिक गरजा. किंवा सप्टेंबर १, १९९४ टेहळणी रुज नियतकालिक (पाक्षिक आवृत्त्या) अंकाच्या पृष्ठ २९ वरील “तुमच्या पवित्र सेवेची गुणग्राहकता बाळगा,” या लेखावर आधारित वडिलांचे भाषण.

१८ मि:“त्यांना ‘पुन्हा आणखी’ ऐकण्यास मदत करा.” श्रोत्यांशी चर्चा करा. अभ्यास सुरु करतेवेळी बायबलचा उपयोग कसा केला जाऊ शकतो हे दाखवणारी दोन चांगली तयारी केलेली प्रात्यक्षिके दाखवा.

गीत ५२ (५९) व समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर २८ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ५८ (६१)

१० मि:स्थानिक घोषणा. चालू नियतकालिके सादर करण्याच्या मार्गांची प्रात्यक्षिके दाखवा.

१७ मि:“इतरांसोबत कार्य केल्याने प्राप्त होणारे आशीर्वाद.” प्रश्‍नोत्तरे. नेहमीच स्वतःहून कार्य करण्यासाठी खाजगी योजना करण्याऐवजी मंडळीने क्षेत्र सेवेसाठी योजिलेल्या सभांना पाठिंबा देण्यास सर्वांना उत्तेजन द्या. गटासोबत कार्य केल्यामुळे अधिक आशीर्वाद प्राप्त होतात, सेवा आणखी परिणामकारी होते आणि एकमेकांना उत्तेजन मिळते.

१८ मि:डिसेंबर दरम्यान सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करणे. या पुस्तकाची मोठी आवश्‍यकता आहे. पुष्कळ लोक येशूचे अनुयायी असल्याचे प्रतिपादन करतात आणि त्याने शिकवलेल्या गोष्टींवर विश्‍वास ठेवण्याचा दावा करतात परंतु सर्व इतर मनुष्यांपेक्षा तो भिन्‍न का होता हे सर्वांनी जाणणे आवश्‍यक आहे—त्यावर त्यांचे तारण अवलंबून आहे. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक पृष्ठ १३३ वर म्हणते: “त्याचे उदात्त धैर्य व मर्दपणा, त्याची अतुलनीय विद्वत्ता, शिक्षक म्हणून त्याचे उत्कृष्ट नैपुण्य, त्याचे निडर नेतृत्व आणि त्याची प्रेमळ दया व दुसऱ्‍याच्या भावना अनुभवण्याची कुवत यांचा विचार करतो तेव्हा आपली हृदये हेलावतात.” बायबल स्पष्टपणे त्याची ओळख (१) साक्षीदार (योहा. १८:३७), (२) तारणारा (प्रे. कृत्ये ४:१२) आणि (३) राजा (प्रकटी. ११:१५) अशाप्रकारे करून देते. यापैकीच्या काही मुद्यांचा उपयोग करून कार्यक्षम प्रचारकाकडून प्रात्यक्षिक दाखवा. डिसेंबर दरम्यान या पुस्तकाचे वितरण करण्यात सहभागिता घेण्यासाठी सर्वांना उत्तेजन द्या.

गीत ६१ (१३) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा