स्तोत्र ५१:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५१ हे देवा, तुझ्या एकनिष्ठ प्रेमापोटी माझ्यावर कृपा कर.+ तुझ्या अपार दयेमुळे माझे अपराध पुसून टाक.+ स्तोत्र १०३:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.+ यशया १:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ यहोवा म्हणतो: “आता या, आपण आपसात बोलू; म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझ्याशी चांगलं नातं जोडायला मदत करीन.+ तुमची पापं रक्तासारखी लाल असली,तरी ती बर्फासारखी* शुभ्र केली जातील;+ती किरमिजी रंगाच्या कापडासारखी लालभडक असली,तरी ती लोकरीसारखी पांढरी होतील. यशया ४३:२५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २५ स्वतःच्या नावासाठी+ तुझे अपराध* मिटवून टाकणारा, तो मीच आहे.+ मी तुझी पापं कधीही लक्षात ठेवणार नाही.+ यिर्मया ३३:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या पापांच्या सगळ्या दोषापासून मी त्यांना शुद्ध करीन.+ आणि त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या सगळ्या पापांची आणि अपराधांची मी त्यांना क्षमा करीन.+ प्रेषितांची कार्यं ३:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ म्हणून पश्चात्ताप करा+ आणि मागे वळा,+ म्हणजे तुमची पापं पुसून टाकली जातील.+ आणि खुद्द यहोवाकडून* तुम्हाला तजेला मिळेल.
१८ यहोवा म्हणतो: “आता या, आपण आपसात बोलू; म्हणजे मी तुम्हाला पुन्हा माझ्याशी चांगलं नातं जोडायला मदत करीन.+ तुमची पापं रक्तासारखी लाल असली,तरी ती बर्फासारखी* शुभ्र केली जातील;+ती किरमिजी रंगाच्या कापडासारखी लालभडक असली,तरी ती लोकरीसारखी पांढरी होतील.
२५ स्वतःच्या नावासाठी+ तुझे अपराध* मिटवून टाकणारा, तो मीच आहे.+ मी तुझी पापं कधीही लक्षात ठेवणार नाही.+
८ त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या पापांच्या सगळ्या दोषापासून मी त्यांना शुद्ध करीन.+ आणि त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या सगळ्या पापांची आणि अपराधांची मी त्यांना क्षमा करीन.+
१९ म्हणून पश्चात्ताप करा+ आणि मागे वळा,+ म्हणजे तुमची पापं पुसून टाकली जातील.+ आणि खुद्द यहोवाकडून* तुम्हाला तजेला मिळेल.