स्तोत्र
दावीदचं गीत.
א [आलेफ ]
२५ हे यहोवा, मी तुझ्याकडे वळतो.
ב [बेथ ]
माझ्या संकटांमुळे माझ्या शत्रूंना आनंदी होऊ देऊ नकोस.+
ג [गिमेल ]
ד [दालेथ ]
ה [हे ]
५ तुझ्या खऱ्या मार्गावर मला चालव आणि मला मार्गदर्शन कर,+
कारण तू माझं तारण करणारा देव आहेस.
ו [वाव ]
मी सतत तुझी आशा धरतो.
ז [झाइन ]
६ हे यहोवा, तू पूर्वीपासून दाखवलेली*+
तुझी दया आणि तुझं एकनिष्ठ प्रेम आठव.+
ח [हेथ ]
७ हे यहोवा, माझ्या तारुण्यातली पापं आणि अपराध लक्षात ठेवू नकोस.
ט [तेथ ]
८ यहोवा चांगला आणि खरा आहे.+
म्हणूनच तो पापी लोकांना योग्य मार्ग दाखवतो.+
י [योद ]
כ [खाफ ]
१० जे यहोवाचा करार+ आणि त्याच्या स्मरण-सूचना+ पाळतात,
त्यांच्याशी तो नेहमी एकनिष्ठ प्रेमाने आणि विश्वासूपणे वागतो.
ל [लामेद ]
११ हे यहोवा, माझा अपराध फार मोठा आहे.
तरी, तू आपल्या नावासाठी तो क्षमा कर.+
מ [मेम ]
נ [नून ]
ס [सामेख ]
ע [आयन ]
פ [पे ]
१६ माझ्याकडे लक्ष दे* आणि माझ्यावर कृपा कर
कारण मी एकटा आणि असाहाय्य आहे.
צ [सादे ]
१७ माझ्या मनाला खूप यातना होत आहेत;+
माझ्या दुःखातून मला सोडव.
ר [रेश ]
१९ माझे शत्रू असंख्य झाले आहेत;
ते किती खुनशीपणे माझा द्वेष करतात, ते पाहा.
ש [शिन ]
२० माझ्या जिवाचं रक्षण कर आणि मला वाचव.+
मला लज्जित होऊ देऊ नकोस, कारण मी तुझा आश्रय घेतलाय.
ת [ताव ]
२२ हे देवा, इस्राएलच्या सर्व संकटांतून त्याची सुटका कर.*