वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • यहोवाच्या स्वर्गीय राजासनाचा दृष्टान्त (१-११)

        • राजासनावर विराजमान यहोवा (२)

        • राजासनांवर बसलेले २४ वडील (४)

        • चार जिवंत प्राणी (६)

प्रकटीकरण ४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ७४

प्रकटीकरण ४:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१रा २२:१९; यश ६:१; यहे १:२६, २७; दान ७:९; प्रेका ७:५५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ७४-७६

प्रकटीकरण ४:३

तळटीपा

  • *

    काहींच्या मते हे हिऱ्‍याला सूचित करतं.

  • *

    किंवा “लाल रंगाच्या एका रत्नासारखं.”

समासातील संदर्भ

  • +प्रक २१:१०, ११
  • +१यो १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ७६

प्रकटीकरण ४:४

समासातील संदर्भ

  • +प्रक ४:१०; ५:८; ११:१६; १९:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ७६-७७, १०२-१०३, २८८-२८९

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९५, पृ. १३

प्रकटीकरण ४:५

तळटीपा

  • *

    ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहे १:१३
  • +निर्ग १९:१६
  • +प्रक १:४; ५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३०

    प्रकटीकरण कळस, पृ. ७७-७९

प्रकटीकरण ४:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३०:१८; १रा ७:२३
  • +यहे १:५-१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ७९-८०

प्रकटीकरण ४:७

समासातील संदर्भ

  • +नीत २८:१; यश ३१:४
  • +ईयो ३९:९-११; प्रक ६:३
  • +प्रक ६:५
  • +प्रक ६:७
  • +ईयो ३९:२७, २९; यहे १:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ८०-८१

प्रकटीकरण ४:८

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहे १०:९, १२
  • +प्रक १:४
  • +यश ६:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४

    प्रकटीकरण कळस, पृ. ८१, १२९

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. १०

प्रकटीकरण ४:९

समासातील संदर्भ

  • +स्तो ९०:२; दान १२:७

प्रकटीकरण ४:१०

समासातील संदर्भ

  • +प्रक ५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ८१

प्रकटीकरण ४:११

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:१६; प्रक १४:७
  • +प्रक १९:१०
  • +प्रक ५:१३; ७:१२; ११:१७; १२:१०
  • +प्रक १०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००९, पृ. ३०

    १२/१/१९९९, पृ. १०-११

    प्रकटीकरण कळस, पृ. ८१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. ४:२१रा २२:१९; यश ६:१; यहे १:२६, २७; दान ७:९; प्रेका ७:५५
प्रकटी. ४:३प्रक २१:१०, ११
प्रकटी. ४:३१यो १:५
प्रकटी. ४:४प्रक ४:१०; ५:८; ११:१६; १९:४
प्रकटी. ४:५यहे १:१३
प्रकटी. ४:५निर्ग १९:१६
प्रकटी. ४:५प्रक १:४; ५:६
प्रकटी. ४:६निर्ग ३०:१८; १रा ७:२३
प्रकटी. ४:६यहे १:५-१०
प्रकटी. ४:७नीत २८:१; यश ३१:४
प्रकटी. ४:७ईयो ३९:९-११; प्रक ६:३
प्रकटी. ४:७प्रक ६:५
प्रकटी. ४:७प्रक ६:७
प्रकटी. ४:७ईयो ३९:२७, २९; यहे १:१०
प्रकटी. ४:८यहे १०:९, १२
प्रकटी. ४:८प्रक १:४
प्रकटी. ४:८यश ६:२, ३
प्रकटी. ४:९स्तो ९०:२; दान १२:७
प्रकटी. ४:१०प्रक ५:८
प्रकटी. ४:११मत्त ५:१६; प्रक १४:७
प्रकटी. ४:११प्रक १९:१०
प्रकटी. ४:११प्रक ५:१३; ७:१२; ११:१७; १२:१०
प्रकटी. ४:११प्रक १०:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण ४:१-११

योहानला झालेलं प्रकटीकरण

४ यानंतर पाहा! मला स्वर्गात एक उघडलेला दरवाजा दिसला आणि माझ्याशी बोलत असलेला जो पहिला आवाज मला ऐकू आला, तो एका कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो म्हणाला: “इकडे वर ये, म्हणजे पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या मी तुला दाखवीन.” २ यानंतर लगेच मी पवित्र शक्‍तीच्या* प्रभावाखाली आलो, आणि पाहा! स्वर्गात एक राजासन होतं आणि त्या राजासनावर एक जण बसलेला होता.+ ३ त्याचं रूप यास्फे*+ आणि सार्दी या रत्नांसारखं* होतं आणि राजासनाच्या सभोवती पाचूसारखं दिसणारं मेघधनुष्य होतं.+

४ राजासनाच्या भोवती २४ राजासनं होती आणि या राजासनांवर मी २४ वडिलांना बसलेलं पाहिलं.+ त्यांनी पांढरी वस्त्रं घातली होती आणि त्यांच्या डोक्यांवर सोन्याचे मुकुट होते. ५ राजासनातून विजा चमकत होत्या.+ तसंच आवाज आणि ढगांचा गडगडाट ऐकू येत होता;+ आणि राजासनापुढे आगीचे सात दिवे होते. हे सात दिवे देवाच्या सात अदृश्‍य शक्‍तींना* सूचित करतात.+ ६ राजासनासमोर स्फटिकासारखा, जणू काचेचा समुद्र होता.+

राजासनाच्या मधोमध आणि चारही बाजूंना चार जिवंत प्राणी होते.+ त्यांच्या अंगावर पुढे आणि मागे डोळेच डोळे होते. ७ पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा+ तर दुसरा बैलासारखा होता.+ तिसऱ्‍या जिवंत प्राण्याचा+ चेहरा माणसासारखा होता आणि चौथा जिवंत प्राणी+ उडणाऱ्‍या गरुडासारखा होता.+ ८ चार जिवंत प्राण्यांपैकी प्रत्येकाला सहा पंख होते. त्या पंखांवर सगळीकडे आणि आतल्या बाजूलाही डोळेच डोळे होते.+ ते प्राणी रात्रंदिवस सतत अशी घोषणा करत राहतात: “यहोवा* देव, सर्वशक्‍तिमान, जो होता, जो आहे आणि जो येत आहे,+ तोच पवित्र, पवित्र, पवित्र!”+

९ जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी, राजासनावर जो बसला आहे आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे+ त्याचा गौरव, सन्मान आणि उपकारस्तुती करतात, १० तेव्हा तेव्हा २४ वडील,+ राजासनावर जो बसलेला आहे आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला नमन करून त्याची उपासना करतात. ते राजासनापुढे आपले मुकुट ठेवून म्हणतात: ११ “यहोवा* आमच्या देवा, गौरव,+ सन्मान+ आणि सामर्थ्य+ मिळण्यासाठी तूच योग्य आहेस. कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या+ आणि तुझ्याच इच्छेने त्या अस्तित्वात आल्या आणि निर्माण करण्यात आल्या.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा